Header Ads

साथ तू देशील का...






























दोन क्षणांची ती
साथ तू देशील का
सुर तू होऊन
शब्द मला बनवशील का
दु:ख तुजला होता
हसु माझ्यात शोधशील का
उशिर मला झाला तर
वाट तू पाहशील का
जग परखे झाले तर
ओळख तू देशील का
जर दुर झालो आपण
आठवनीत ठेवशील का....

No comments